Jio IPO मध्ये गुंतवणुकीची शेवटची संधी! कोणत्या कॅटेगरीतून अर्ज केल्यास फायदा? PAN आणि कॅटेगरीचे नियम समजून घ्या

Jio IPO last date: Jio IPO मध्ये कोणत्या कॅटेगरीतून अर्ज करता येतो? रिटेल, कर्मचारी की रिलायन्स शेअरहोल्डर? एकापेक्षा जास्त अर्ज करता येतात का आणि PAN चे नियम काय आहेत? अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची माहिती.
Jio IPO Last Date: Which Category Should You Apply Under? Know PAN Rules

Jio IPO Last Date: Which Category Should You Apply Under? Know PAN Rules

eSakal

Updated on: 

which category is best for Jio IPO application: देशाच्या शेअर बाजार इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ असणाऱ्या Jio IPO ला गुंतवणूकदारांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. तब्बल 30,200 कोटी रुपयांचा हा IPO 21 ऑक्टोबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला अन् पहिल्याच दिवशी अवघ्या 100 मिनिटांत IPO पूर्णपणे सबस्क्राइब झाल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे भारतातील सर्वाधिक वेगाने पूर्ण सबस्क्राइब होणाऱ्या मोठ्या IPO पैकी हा एक ठरला आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com