Jio IPO Listing: जिओच्या शेअरची बाजारात धडाक्यात एंट्री! 21.36% प्रीमियमवर लिस्टिंग; गुंतवणूकदारांना किती फायदा?

Jio Platforms IPO Listing How Much Profit Did Investors Make: Jio Platforms च्या शेअरची BSE आणि NSE वर 21.36% प्रीमियमसह 1,358 रुपयांवर लिस्टिंग झाली; इश्यू प्राइसच्या तुलनेत गुंतवणूकदारांना प्रति शेअर किती फायदा झाला, जाणून घ्या.
Jio IPO Listing: Jio Platforms Shares List at 21.36% Premium at ₹1,358 on BSE and NSE

Jio IPO Listing: Jio Platforms Shares List at 21.36% Premium at ₹1,358 on BSE and NSE

eSakal

Updated on: 

Jio Platforms IPO listing price on BSE and NSE: गेल्या अनेक दिवसांपासून गुंतवणूकदार ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो क्षण आज 28 ऑक्टोबर रोजी आला आहे. Jio Platforms चा शेअर आज शेअर बाजारात लिस्ट झाला आहे. सुमारे 30,200 कोटी रुपयांच्या IPO नंतर कंपनीच्या शेअरने सकाळी 10 वाजता बाजारात पदार्पण केलं.

Jio Platforms चा शेअर BSE आणि NSE वर प्रति शेअर 1,358 रुपयांवर लिस्ट झाला. कंपनीच्या 1,119 रुपये प्रति शेअर या इश्यू प्राइसच्या तुलनेत शेअरने 21.36% प्रीमियमसह बाजारात दमदार एन्ट्री केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com