

Sensex Falls 700 Points in 15 Minutes, Reliance Shares Trade in Red
eSakal
JIO IPO: जिओ प्लॅटफॉर्म्सच्या शेअर बाजारातील पदार्पणाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले असताना भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. भारतातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या IPO पैकी एक असलेल्या जिओ प्लॅटफॉर्म्सच्या लिस्टिंगपूर्वी गुंतवणूकदार सावध असल्याचे चित्र बाजारात दिसले.