
JSW IPO: तुम्हाला IPO मधून कमाई करायची असेल आणि जॅकपॉटची वाट पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सज्जन जिंदाल यांच्या नेतृत्वाखालील JSW सिमेंटच्या IPOला SEBIची मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर कंपनी आता आपला IPO बाजारात आणणार आहे. माहितीनुसार, JSWचा इश्यू 4000 कोटी रुपयांचा असू शकतो. कंपनीने अद्याप IPOची तारीख जाहीर केली नाही.