Mahanadi Coalfields IPO: Jio नंतर आता सरकारी कंपनीचा IPO करू शकतो मालामाल! GMP किती, एका लॉटसाठी किती पैसे लागणार?

Mahanadi Coalfields IPO GMP Price Band: Jio IPO नंतर आता सरकारी महारत्न कंपनी कोल इंडियाच्या सहायक कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या IPO चा GMP किती आहे, एका लॉटसाठी किती पैसे लागणार आणि लिस्टिंग कधी होणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती.
Mahanadi Coalfields IPO: After Jio IPO, Another PSU IPO to Open on November 19; Check GMP, Price Band and Lot Size

Mahanadi Coalfields IPO: After Jio IPO, Another PSU IPO to Open on November 19; Check GMP, Price Band and Lot Size

eSakal

Updated on: 

Mahanadi Coalfields IPO GMP Opening: Jio IPO नंतर सध्या शेअर बाजारातील IPO बाबत क्रेझ वाढली आहे. JIO, BLS Polymers या आयपीओने मागच्या काही दिवसांत दिलेल्या मोठ्या लिस्टिंग गेननंतर आता सरकारी महारत्न कंपनी कोल इंडिया लिमिटेडची सहायक कंपनी महानदी कोलफील्डस लिमिटेडच्या (Mahanadi Coalfields Ltd) IPO वर गुंतवणूकदारांची नजर आहे.

Loading content, please wait...