Melody News Update: मोदींच्या एका गिफ्टने शेअर बाजारात खळबळ! ‘Melody’ टॉफीची कमाल! 22 दिवसांत पैसा डबल; नेमकं काय घडलं?

Parle Industries Share Price: मोदींच्या एका गिफ्टनंतर सोशल मीडियावर 'Melody'ची चर्चा रंगली आणि शेअर बाजारात खळबळ उडाली. ज्या शेअरचा टॉफीशी संबंधच नव्हता, त्याने अवघ्या 22 दिवसांत 116% रिटर्न दिला.
Modi’s Melody Gift Sparks Stock Market Frenzy! Investors Double Money in Just 22 Days

Modi’s Melody Gift Sparks Stock Market Frenzy! Investors Double Money in Just 22 Days

eSakal

Updated on

Share Market Update: शेअर बाजारात अनेकवेळा एखादी बातमी, सोशल मिडिया ट्रेंड किंवा एखाद्या चर्चेमुळे अचानक काही कंपन्यांच्या शेअरमध्ये अचानक तेजी येते आणि गुंतवणूकदारांना मालामाल करते. अशीच एक घटना आता समोर आली आहे.गेल्याच महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना 'मेलोडी' टॉफी भेट दिल्यानंतर याची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली होती. मात्र या चर्चेचा फायदा एका शेअरला झाला असून अवघ्या 22 दिवसांत शेअर गुंतवणूकदारांना 116 टक्क्यांहून अधिक म्हणजेच दुप्पट परतावा दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com