New IPO Alert: Final Investment Opportunity of the Year Explained
Sakal
Modern Diagnostic IPO GMP : भारतीय शेअर बाजारात डायग्नोस्टिक क्षेत्रातील मोठी कंपनी मॉडर्न डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर (Modern Diagnostic & Research Centre) चा IPO आजपासून खुला झाला आहे. हा २०२५ मधील शेवटचा IPO आहे. या आयपीओ साथी गुंतवणूकदारांना २ जानेवारी २०२६ पर्यंत बोली लावता येणार आहे.