Muhurat Trading 2026: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेअर बाजाराची सुट्टी असतानाही बाजार का उघडतो? काय आहे मुहूर्त ट्रेडिंगची परंपरा?

Stock Market Diwali Muhurat Trading 2026: दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला शेअर बाजारात विशेष ट्रेडिंग सत्र आयोजित करण्याची अनेक दशकांपासून परंपरा आहे. या परंपरेची सुरुवात कशी झाली, जुन्या काळात व्यवहार कसे होत होते आणि आजच्या इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंगपर्यंत हा प्रवास कसा बदलला?
Muhurat Trading 2026: Why Does the Stock Market Open on Diwali Despite the Holiday? Know Its History

Muhurat Trading 2026: Why Does the Stock Market Open on Diwali Despite the Holiday? Know Its History

eSakal

Updated on: 

Why does the Indian stock market open on Diwali: दिवाळी म्हटलं की शेअर बाजाराला सुट्टी असते. मात्र, या दिवशीही बाजार काही वेळासाठी उघडतो आणि गुंतवणूकदार शेअर्सची खरेदी-विक्री करतात. या खास सत्राला 'मुहूर्त ट्रेडिंग' म्हणतात. दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूर्तावर गुंतवणुकीची नवी सुरुवात व्हावी आणि येणारं वर्ष आर्थिकदृष्ट्या चांगलं जावं, अशी अनेक गुंतवणूकदारांची भावना असते. त्यामुळे मुहूर्त ट्रेडिंग ही केवळ शेअर्सच्या खरेदी-विक्रीपुरती मर्यादित नसून त्याला धार्मिक आणि पारंपरिक महत्त्वही आहे.

Loading content, please wait...