This Condom Company Turned Multibagger With 500% Gains
Sakal
Cupid Limited Share : भारतीय शेअर बाजारात काही कंपन्यांचे शेअर्स खऱ्या अर्थाने गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरत आहेत. अशाच मल्टीबॅगर शेअरमध्ये सध्या चर्चेत आहे कंडोम आणि हेल्थकेअर उत्पादनांची निर्मिती करणारी Cupid Limited चा शेअर. या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना २०२५ मध्ये एकाच वर्षात तब्बल ५०० टक्क्यांहून अधिक रिटर्न दिला आहे. विशेष म्हणजे केवळ मागच्या दोन वर्षात हा शेअर सुमारे १० पट वाढला आहे.