

Multibagger Stock Turns ₹1 Lakh Into ₹14.10 Crore in 6 Years
eSakal
Multibagger Stock: शेअर बाजारात प्रत्येक गुंतवणूकदाराचे स्वप्न असते की, कमी कालावधीत मोठा नफा देणारा एखादा शेअर मिळावा. मागील काही वर्षांत शेअर बाजारात मोठे चढ-उतार दिसून आले असले तरी काही निवडक शेअर्सनी कमी काळात मोठ्या नफ्याची कमाल करून दाखवली आहे. त्यापैकी एक नाव म्हणजे Nurture Well Industries, ज्याने चढ-उतारांच्या काळानंतर गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे.