

Multibagger Stock Turns ₹1 Lakh into ₹64 Lakh in Just a Few Years
eSakal
Multibagger Stock : शेअर बाजारात एका झटक्यात पैसा कमवताही येतो आणि एका झटक्यात तुम्ही तुमचा पैसा घालवू देखील शकता. यात फरक आहे तो फक्त योग्य शेअर निवडण्याचा. जे गुंतवणूकदार संयम ठेवून मजबूत व्यवसाय मॉडेल असलेल्या कंपन्यांवर विश्वास ठेवतात, त्यांना दीर्घकाळात बाजारातून मोठा परतावा मिळू शकतो. असच काही एक शेअर बाबत पाहायला मिळत. तो शेअर म्हणजे Network People Services Technologies. या कंपनीच्या शेअरने गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांचे नशीब बदलवले आहे.