

multibagger stock
Sakal
Indian Stock Market : अॅडव्हान्स सोलर आणि क्लीन एनर्जी सोल्यूशन्स बनवणारी सर्वोटेक रिन्यूएबल पॉवर सिस्टिम लिमिटेड (Servotech Renewable Power System Ltd) या कंपनीच्या शेअरने गेल्या काही वर्षांत जबरदस्त वाढ नोंदवली आहे. 2 रुपयांवरून थेट 96 रुपयांपर्यंत या शेअरची मोठी घोडदौड झाली आहे. आता कंपनीला आणखी एक मोठी ऑर्डर मिळाली असल्याने पुन्हा गुंतवणूकदारांचे लक्ष कंपनीकडे वेधले आहे.