Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 14 कोटी! सरकारने विकल्यापासून ‘या’ कंपनीने गुंतवणूकदारांना दिला तब्बल 1,400 पट रिटर्न

Multibagger Stock: शेअर बाजारातील एका कंपनीने गुंतवणूकदारांना स्वप्नवाट वाटावा असा रिटर्न दिला आहे. या शेअर्समध्ये ज्यांनी 1 लाख रुपये गुंतवले होते ते आज करोडपती झाले असते. कंपनीच्या प्रमुखांनी गुंतवणूकदारांना तब्बल 1,400 पट रिटर्न मिळाला असल्याचे म्हटले आहे.
From ₹1 Lakh to ₹14 Crore! This Multibagger Stock Created Massive Wealth

From ₹1 Lakh to ₹14 Crore! This Multibagger Stock Created Massive Wealth

eSakal

Updated on

Multibagger Stock: सध्या जगातील आघाडीच्या चांदी उत्पादकांपैकी एक आणि शेअर बाजारात गुंतवणूकदारांना आकर्षित करणारी Hindustan Zinc ही कंपनी एकेकाळी एक सरकारी कंपनी होती. मात्र सरकारने ती विकल्यानंतर गेल्या 24 वर्षांचा इतिहास पाहिला तर कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना चांगलच मालामाल केलं आहे. कोणी कल्पनाही करू शकणार नाही असा मोठा रिटर्न या शेअरने गुंतवणूकदारांना दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com