

Multibagger Stock
Sakal
Suzlon Energy Share : देशातील अग्रगण्य पवन टर्बाइन उत्पादक कंपनी सुझलॉन एनर्जीबाबत शेअर बाजारातील तज्ञांनी मोठा इशारा दिला आहे. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये सुझलॉनचा स्टॉक असेल किंवा तो खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सध्या जपून पावलं टाकण्याची गरज आहे. अनेक एक्स्पर्ट्सच्या मते, या स्टॉकमध्ये पुढे मोठी घसरण होऊ शकते.