

₹1 Lakh Turned Into ₹8.50 Lakh! This Stock Gave 700% Return in 9 Months
eSakal
Share Market Today: गेल्या काही दिवसांत शेअर बाजारात मोठी घसरण सुरू आहे. मात्र मात्र, या घसरणीतही काही शेअर्स गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहेत. असाच एक शेअर आहे तो म्हणजे Sterlite Technologies (STL). 2026 च्या सुरुवातीला केवळ ₹102 वर असलेला हा शेअर पुढच्या 9 महिन्यांत रॉकेटसारखा धावला. कालच्या मंगळवारच्या व्यवहारातही शेअरमध्ये जवळपास 5 टक्क्यांची वाढ झाली आणि तो ₹866 वर बंद झाला.