

Market Crash? These 6 Stocks Delivered Massive 191% Returns!
eSakal
Share Market High Return Stock: भारतीय शेअर बाजाराला गेल्या वर्षभरात अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा फटका ते कधी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बाजारातून पैसा काढून घेणे तर कधी कच्च्या तेलाच्या किमती वाढणे. या सर्व गोष्टींमुळे बाजार चांगलाच खाली आला आणि गुंतवणूकदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.