
Stock Market Closing Today: 7 दिवसांच्या वाढीनंतर आज बाजार बंद झाला. सेन्सेक्स 728 अंकांनी घसरला आणि 77,288 वर बंद झाला. निफ्टी 181 अंकांनी घसरून 23,486 वर बंद झाला. बँक निफ्टी 398 अंकांनी घसरून 51,209 वर बंद झाला. आजच्या व्यवहारात आयटी आणि रिअल्टी क्षेत्राच्या निर्देशांकात सर्वाधिक विक्री दिसून आली.