Will Markets Open on January 1?
sakal
Stock Market 2026 : नवीन वर्ष सुरु होण्यासाठी अवघे 5 दिवस उरले आहेत. त्यामुळे 2026 वर्षासाठी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ने शेअर बाजाराच्या सुट्ट्यांचे कॅलेंडर जाहीर केले आहे. या यादीनुसार, 2026 च्या संपूर्ण वर्षात साप्ताहिक सुट्ट्या वगळता शेअर बाजार 15 दिवस बंद राहणार आहे. दरम्यान, चार मुख्य सुट्ट्या यावेळी वीकेंड ला येणार असल्याने त्या दिवशी बाजार आधीच बंद असणार आहे.