Stock Market: पाकिस्तानच्या शेअर बाजारात भारतापेक्षा जास्त तेजी; KSE-30 निर्देशांक 9 टक्क्यांनी वाढला, कारण काय?

Pakistan Stock Markets: भारतासोबत युद्धबंदीच्या घोषणेनंतर, आज 12 मे रोजी पाकिस्तानच्या शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली. कराची शेअर बाजाराचा बेंचमार्क निर्देशांक, केएसई-30, 9% ने वाढला, ज्यामुळे व्यवहार एका तासासाठी थांबवावे लागले.
Pakistan Stock Market
Pakistan Stock MarketSakal
Updated on

Pakistan Stock Markets: भारतासोबत युद्धबंदीच्या घोषणेनंतर, आज 12 मे रोजी पाकिस्तानच्या शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली. कराची शेअर बाजाराचा बेंचमार्क निर्देशांक, केएसई-30, 9% ने वाढला, ज्यामुळे व्यवहार एका तासासाठी थांबवावे लागले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com