

Parle Share Shock: 46% Crash Turns Into Sudden Rally After “Modi–Meloni Melody Effect”
eSakal
Parle Share Price: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज युरोप दौऱ्यावर असताना त्यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना मेलोडी चॉकलेट टॉफी भेट दिली. या भेटीचा व्हिडिओ स्वत: मेलोनी यांनी सोशल मीडियावर टाकल्यानंतर Parle च्या शेअर्सकडे गुंतवणूकदारांचे लक्ष वळले. गुंतवणूकदारांनी Parle Industries चे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यामुळे शेअरवर 5 टक्क्यांचा अपर सर्किट लागला. पण इथेच गुंतवणूकदारांकडून मोठी चूक झाली.