

PhonePe IPO 2027: ₹14,000 Crore IPO, ₹1.5 Lakh Crore Valuation – When Will It List?
eSakal
डिजिटल पेमेंट क्षेत्रातील लोकप्रिय कंपनी फोनपे (PhonePe) पुन्हा एकदा IPO आणण्याच्या तयारीला लागली आहे. कंपनीने शेअर बाजारात लिस्टिंग करण्याची तयारी केली असून येत्या 2027 वर्षाच्या फेब्रुवारी-मार्चमध्ये शेअर बाजारात लिस्ट होण्याचे लक्ष्य आहे. या IPO च्या माध्यमातून कंपनीचे बाजार मूल्य 1,200 ते 1,500 कोटी डॉलर म्हणजेच अंदाजे 1.2 लाख कोटी ते 1.5 लाख कोटी रुपये होण्याचा अंदाज आहे.