PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणानंतर 'या' सरकारी कंपन्यांनी केले मालामाल; कोणते शेअर्स वाढले?

Defence Stocks In Focus: ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल म्हणजेच 12 मे रोजी राष्ट्राला संबोधित केले. या भाषणा दरम्यान त्यांनी पाकिस्तानवर लष्कराने केलेल्या हल्ल्याचे कौतुक केले.
Defence Stocks In Focus
Defence Stocks In FocusSakal
Updated on

Defence Stocks in Focus: ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल म्हणजेच 12 मे रोजी राष्ट्राला संबोधित केले. या भाषणा दरम्यान त्यांनी पाकिस्तानवर लष्कराने केलेल्या हल्ल्याचे कौतुक केले. त्यांनी भारतीय सैन्याच्या शस्त्रास्त्रांचे आणि मेड इन इंडिया अंतर्गत बनवलेल्या उत्पादनांचे कौतुक केले.

पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर, आज देशात संरक्षण क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे. BEL, HAL सह अनेक संरक्षण क्षेत्रातील शेअर्समध्ये 10 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com