PSU stock higher on friday
sakal
High Return Stock : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यासाठी सुमारे एक महिन्याचा कालावधी बाकी आहे. मात्र, अर्थसंकल्पापूर्वीच रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन (IRFC) आणि रेल्वे विकास निगम लिमिटेड (RVNL) यांच्या शेअर्सबाबत गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक सकारात्मक भूमिका दिसून येत आहे. 2025 वर्षाच्या शेवटच्या शुक्रवारी सकाळच्या सत्रात IRFC चे शेअर्स सुमारे 7 टक्क्यांनी वाढून 130.50 रुपयांपर्यंत पोहोचले. तर RVNL चा शेअर सकाळी 11 टक्क्यांनी उसळी घेत सेंसेक्सवर 383.75 रुपयांवर व्यवहार करत होता.