Rahul Patil AI: नाद करा पण पाटलाचा कुठं! TCS, Infosys, Wipro शेअर्समध्ये भूकंप; गुंतवणूकदारांचे ₹2.5 लाख कोटींचे नुकसान

Rahul Patil Anthropic AI : एका पाटलामुळे जगाच्या IT सेक्टरमध्ये मोठा भूकंप आला आहे. दिग्गज IT कंपन्याचे 2.5 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. तर, लाखो लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.
Rahul Patil AI Impact: TCS, Infosys, Wipro Shares Crash Amid ₹2.5 Lakh Crore Wipeout

Rahul Patil AI Impact: TCS, Infosys, Wipro Shares Crash Amid ₹2.5 Lakh Crore Wipeout

eSakal

Updated on

Anthropic CTO Rahul Patil: भारताच्या अनेक मोठ्या आयटी कंपन्यांचे शेअर्स जसे की Tata Consultancy Services (TCS), Infosys, Wipro आणि HCL Technologies फेब्रुवारी 2026 च्या दुसऱ्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर घसरले. तीन-चार दिवसांत निफ्टी आयटी निर्देशांक सुमारे 8 टक्क्यांनी खाली आला आणि भारतीय टेक कंपन्यांच्या मार्केट व्हॅल्यूमध्ये सुमारे 2.5 लाख कोटी रुपयांची घट झाली. यामागचे कारण होते अमेरिकन एआय कंपनी Anthropic च्या नव्या क्लाउड एआय अपडेटचे लाँच, ज्याला “क्लाउड कोवर्क” असे म्हटले जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com