RBI MPC Meeting UpdatesSakal
Share Market
RBI MPC: RBIच्या तीन मोठ्या निर्णयानंतर शेअर बाजारात जोरदार वाढ; सेन्सेक्सने पार केला 82,000चा टप्पा
RBI MPC Meeting Updates: भारतीय शेयर बाजाराने आज शुक्रवारी सकाळी घसरणीने सुरवात केली होती. मात्र भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दरात 50 बेसिस पॉइंटची कपात केल्याने पुन्हा शेअर बाजार वाढला.
- श्रेया देशमुख
RBI MPC Meeting Updates: भारतीय शेयर बाजाराने आज शुक्रवारी सकाळी घसरणीने सुरवात केली होती. मात्र भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दरात 50 बेसिस पॉइंटची कपात केल्याने पुन्हा शेअर बाजार वाढला. चालू आर्थिक वर्षात महागाई कमी होण्याची शक्यता आहे. तसेच GDP बाबत वाढीचा अंदाज व्यक्त केल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.