
Recession in IT Sector: अमेरिकेतील मंदीच्या वाढत्या भीतीमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे भारतीय आयटी क्षेत्रात गोंधळाची स्थिती असल्याचे दिसून येत आहे. देशातील टॉप 10 आयटी शेअर्सच्या एकत्रित बाजार भांडवलात 88,000 कोटी रुपयांची घसरण झाली आहे, त्यामुळे आयटी निर्देशांक मंदीच्या छायेत आहेत.