Reliance Share Price: रिलायन्सचा शेअर 7% वाढला! गुंतवणूकदारांची तासाभरात 1 लाख कोटींची कमाई; कारण काय? शेअर आणखी वाढणार?

Mukesh Ambani's Reliance Stock Jumps 7%; What Triggered the Massive Rally: रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 7 टक्क्यांहून अधिक वाढला. या तेजीमुळे तासाभरात गुंतवणूकदारांची संपत्ती जवळपास 1 लाख कोटी रुपयांनी वाढली. या तेजीमागे नेमकं कारण काय? जाणून घेऊया.
Reliance investors gain ₹1 lakh crore in one hour

Reliance Share Price: Reliance Industries Shares Surge Over 7%, Investors' Wealth Rises by ₹1 Lakh Crore in an Hour

eSakal

Updated on: 

Reasons behind the sudden rise in Reliance shares: गेल्या आठवड्यातच 2 मोठे विक्रम केल्यानंतर आता नवीन महिन्याच्या आणि आठवड्याच्या पहिल्या बाजार व्यवहारात Reliance Industries च्या शेअरने जोरदार उसळी मारली. सोमवारी, 2 नोव्हेंबर रोजी कंपनीच्या शेअरमध्ये सकाळच्या सत्रात तब्बल 7 टक्क्यांहून अधिक तेजी दिसून आली. या तेजीमुळे अवघ्या एका तासात रिलायन्स इंडस्ट्रीच्या गुंतवणूकदारांच्या संपत्तीत जवळपास 1 लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

Loading content, please wait...