

Mukesh Ambani’s Reliance Jio IPO: Launch Timeline, Valuation & Key Details
eSakal
Reliance Jio IPO : 2026 वर्षामध्ये भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO येणार आहे. मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म्स कंपनी जवळपास 4 अब्ज डॉलर्सचा IPO आणण्याची तयारी करत आहे. रॉयटर्सच्या ताज्या अहवालानुसार, या IPO मध्ये कंपनी सुमारे 2.5 टक्के हिस्सा विक्रीसाठी आणू शकते.
या महितीनंतर रिलायन्स जिओच्या IPO बाबत गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा एकदा उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे या IPO संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊया.