Reliance Share: अंबानींच्या Reliance ला मोठा धक्का! शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 44 हजार कोटी बुडाले; नेमकं काय घडलं?

Reliance Share Price: आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या कंपनीचा शेअर जोरदार घसरला. यामुळे कंपनीचे मार्केट कॅप 18 लाख कोटी रुपायांवरून खाली घसरले.
Big Shock to Mukesh Ambani! Reliance Market Cap Falls Sharply

Big Shock to Mukesh Ambani! Reliance Market Cap Falls Sharply

eSakal

Updated on

Reliance Share Market Loss: आज शेअर बाजारात सकाळपासूनच मोठी घसरण दिसून आली. मात्र आजच्या बाजारात सर्वांचे लक्ष्य वेधले ते बाजार भांडवलानुसार देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या Reliance कंपनीने. सकाळी बाजार उघडल्यानंतर लगेचच मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर कोसळला.त्यानंतर दुपारपर्यंत तो 4% घसरणीसह व्यवहार करत होता. रिलायन्सच्या शेअरमधील या अचानक आणि मोठ्या घसरणीचा परिणाम कंपनीच्या बाजार मूल्यावर झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com