New IPO : सचिन तेंडुलकर ब्रँड ॲम्बेसेडर असलेल्या कंपनीचा 500 कोटींचा IPO लवकरच! जाणून घ्या डिटेल्स...

Techno Paints Sachin Tendulkar : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ब्रँड ॲम्बेसेडर असलेल्या टेक्नो पेंट्स अँड केमिकल्स कंपनीचा आयपीओ या वर्षात येणार आहे. आतापर्यंत कंपनीच्या महसूलात चांगली वाढ झाल्याने गुंतवणूकदारांचे या IPO कडे लक्ष्य आहे.
Sachin Tendulkar-Endorsed Company to Launch ₹500 Crore IPO Soon: Key Details

Sachin Tendulkar-Endorsed Company to Launch ₹500 Crore IPO Soon: Key Details

eSakal 

Updated on

Techno Paints IPO : हैदराबादस्थित पेंट उत्पादक कंपनी 'टेक्नो पेंट्स अँड केमिकल्स, आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये आपला आयपीओ आणण्याची तयारी करत आहे. कंपनी IPO च्या माध्यमातून सुमारे 500 कोटी रुपये उभारण्याचा विचार करत आहे. टेक्नो पेंट्स ही एक नामांकित पेंट उत्पादक कंपनी असून, ती रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी विविध प्रकारची उत्पादने आणि सेवा पुरवते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com