

SBI Mutual Fund Mega IPO Coming by 2026? Here’s What Investors Should Know
eSakal
SBI Mutual Fund IPO 2026 : भारतीय गुंतवणूकदारांचा कल आता पारंपरिक बचतीपेक्षा ‘वेल्थ क्रिएशन’कडे झुकताना दिसत आहे. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील वाढत्या गुंतवणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या सर्वाधिक नफा कमावणाऱ्या युनिट असलेल्या SBI म्युच्युअल फंडला शेअर बाजारात सूचीबद्ध करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे येत्या काळात गुंतवणूकदारांसाठी मोठी गुंतवणूक संधी उपलब्ध होणार आहे.