

SEBI New Rule
Sakal
SEBI New Rule For Mutual Fund : भारतीय शेअर बाजार मार्केटची नियामक संस्था, सेबीने एक मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार आतापासून म्युच्युअल फंड कंपन्यांना प्री-आयपीओ म्हणजेच आयपीओ मार्केटमध्ये लाँच होण्याआधी शेअर्सची खरेदी आणि विक्री करण्यास बंदी घेतली आहे. प्री-आयपीओ मध्ये बंदी घातली असली तरी सेबीने म्युच्युअल फंडांना अँकर इन्व्हेस्टर राऊंडमध्ये गुंतवणुकीची परवानगी दिली आहे.