Who is Asmita PatelSakal
Share Market
SEBI: कोण आहेत अस्मिता पटेल? सेबीने जप्त केले 54 कोटी रुपये; अमृता फडणवीसांसोबतही झाली होती भेट
Who is Asmita Patel: ऑनलाइन शेअर बाजाराच्या टिप्स देणाऱ्या अस्मिता जितेश पटेल यांच्याविरोधात सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) कारवाई केली आहे. नोंदणीशिवाय शेअर बाजाराच्या टिप्स दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
Who is Asmita Patel: ऑनलाइन शेअर बाजाराच्या टिप्स देणाऱ्या अस्मिता जितेश पटेल यांच्याविरोधात सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) कारवाई केली आहे. नोंदणीशिवाय शेअर बाजाराच्या टिप्स दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अस्मिता शेअर बाजाराची 'शी वुल्फ' आणि 'ऑप्शन्स क्वीन' म्हणून ओळखली जाते.