
Nithin Kamath’s Advice to Traders: देशातील शेअर बाजारात सध्या अस्थिरता दिसून येत आहे. काल बुधवारी सेन्सेक्स 371.39 अंकांनी घसरून 73,855.69 वर पोहोचला, तर निफ्टीत 112.25 अंकांची घसरण झाली असून तो 22,423.60 वर स्थिरावला. दोन्ही निर्देशांकांमध्ये सुमारे 0.5% इतकी घट झाली आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.