
Stock Market Closing Today: आज दिवसभर शेअर बाजारात स्थिर व्यवहार दिसून आला. बाजार बंद होण्याच्या शेवटच्या तासात बाजाराने यू-टर्न घेतला. त्यामुळे सेन्सेक्स 270 अंकांनी वाढून 83,712वर पोहोचला. निफ्टी 61 अंकांनी वाढून 25,479 वर बंद झाला. बँक निफ्टी 307 अंकांनी वाढून 57,153 वर बंद झाला.