

Stock Market Boom
Sakal
Indian Stock Market Today : मागील सलग तीन दिवसांची कसरत भरून काढत भारतीय शेअर बाजारातील निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी आजच्या सत्रात विक्रमी पातळीच्या जवळ बंद झाले. विविध क्षेत्रांमध्ये झालेल्या व्यापक खरेदीमुळे गुंतवणूकदारांना मोठा नफा झाला.