
BSE Sensex: बीएसई त्यांच्या अनेक बेंचमार्क निर्देशांकांमध्ये बदल करणार आहे. हे बदल 23 जून 2025 रोजी व्यवसाय सुरू झाल्यापासून लागू होणार आहेत. हे बदल बीएसई सेन्सेक्स, बीएसई 100 इंडेक्स, बीएसई सेन्सेक्स 50, बीएसई सेन्सेक्स नेक्स्ट 50 आणि बीएसई बँकेक्समध्ये केले जातील. सर्वप्रथम आपण बेंचमार्क निर्देशांक बीएसई सेन्सेक्सबद्दल बोलूया.