

May 1 Market Closed or Open? Here’s What Traders Must Know
eSakal
Share Market Open or Closed Today: 1 मे ला महाराष्ट्रात महाराष्ट्र दिन असल्यामुळे भारतीय शेअर बाजार बंद असणार की सुरू याबाबत गुंतवणूकदारांना प्रश्न पडला आहे. BSE आणि NSE ने जारी केलेल्या कॅलेंडर माहितीनुसार 1 मे 2026 ला महाराष्ट्र दिनानिमित्त शेअर बाजार बंद असणार आहे.