

Market Holiday Alert! Will Stock Market Be Closed on March 31?
eSakal
Mahavir Jayanti Stock Market Holiday: 31 मार्चला देशभरात महावीर जयंती असल्यामुळे भारतीय शेअर बाजार बंद असणार की सुरू याबाबत गुंतवणूकदारांना प्रश्न पडला आहे. BSE आणि NSE ने जारी केलेल्या कॅलेंडर माहितीनुसार 31 मार्चला सार्वजनिक सुट्टी असल्याने शेअर बाजार बंद असणार आहे.