Share Market Today: इराणच्या अमेरिकेला धमकीने शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 500 अंकांनी खाली; कोणत्या शेअर्सला मोठा फटका?

Stock Market Crash Today: अमेरिका-इराण तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा दबाव भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. सेन्सेक्स 500 अंकांहून अधिक घसरला असून IT शेअर्समध्येही मोठी विक्री झाली.
Share Market Today

US-Iran Tensions Rock Dalal Street! Sensex Falls 500+ Points, IT Stocks Hit

eSakal

Updated on

Stock Market Today Crash: फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी सुरू झालेले अमेरिका-इराण युद्ध आता सप्टेंबर महिन्यातही सुरू असून युद्धविरामाची कोणतीही ठोस चिन्हे दिसत नाही. दोन्ही देशांतील ताज्या घडामोडीनंतर इरणने पर्शियन गल्फमधील अमेरिकेची युद्धनौका आणि लष्करी तळ यांच्याबाबत इशारा दिल्याने कच्च्या तेलाच्या किमतीत झाली आहे. त्यामुळे 100 डॉलरवर गेलेल्या कच्च्या तेलाचा परिणाम आज भारतीय बाजारावर दिसून आला आणि सेन्सेक्स-निफ्टी या दोन्ही निर्देशांत मोठी घसरण झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com