Share Market Closing: किरकोळ वाढीसह शेअर बाजार बंद; सेन्सेक्स 80,447 वर, कोणते शेअर्स घसरले?

Share Market Closing Today: आठवड्याच्या पहिल्या सत्रात बाजार सुस्त राहिला. बाजारा मर्यादित व्यापार केला. शेवटी, सेन्सेक्स 12 अंकांनी घसरून 80425 वर आणि निफ्टी 31 अंकांनी वाढून 24572 वर बंद झाला.
Stock market today Sensex, Nifty 50 end in the green for 3rd straight session; India VIX falls
Stock market today Sensex, Nifty 50 end in the green for 3rd straight session; India VIX falls Sakal
Updated on

Share Market Closing Latest Update 19 August 2024: आठवड्याच्या पहिल्या सत्रात बाजार सुस्त राहिला. बाजाराने मर्यादित व्यापार केला. शेवटी, सेन्सेक्स 12 अंकांनी घसरून 80425 वर आणि निफ्टी 31 अंकांनी वाढून 24572 वर बंद झाला. हिंदाल्को, श्रीराम फायनान्स, बीपीसीएल आणि टाटा स्टील हे निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले. दुसरीकडे बँकिंग आणि वाहन शेअर्सवर दबाव होता. M&M, बजाज ऑटो आणि इंडसइंड बँक हे निफ्टीचे सर्वाधिक नुकसान करणारे शेअर्स होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com