

IPO Listing: Shiprocket, Behari Lal Engineering Make Bumper Debut! Who Earned the Biggest Return?
eSakal
Share Market Today: आज भारतीय शेअर बाजारात IPO ने गुंतवणूकदारांची चांगलीच चांदी केली. ई-कॉमर्स लॉजिस्टिक्स सेक्टरमधील प्रमुख कंपनी असणाऱ्या Shiprocket Ltd आणि पोलाद आणि स्टील उत्पादक कंपनी Behari Lal Engineering Ltd चे शेअर आज शेअर बाजारात लिस्ट झाले आणि लिस्टिंग होताच IPO गुंतवणूकदारांना मालामाल केले.