

Shriram Finance Hits ₹3 Lakh Crore Mark – 300% Dividend Stuns Investors!
eSakal
Share Market News: श्रीराम फायनान्स लिमिटेडने 2025-26 आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत खूप चांगली कामगिरी करत गुंतवणूकदारांसाठी मोठी आनंदाची बातमी दिली आहे. कंपनीने प्रत्येक शेअरवर ₹6 अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली आहे. यापूर्वी कंपनीने ₹4.80 अंतरिम लाभांश दिला होता. त्यामुळे आता एकूण मिळून गुंतवणूकदारांना प्रति शेअर ₹10.80 लाभांश मिळणार आहे.