Stock Market Closing: शेअर बाजार हिरव्या रंगात बंद; IT क्षेत्रावर दबाव पण Bank of Maharashtra ची भरारी; कारण काय?

Share Market Today: जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी चढ-उताराची स्थिती पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टी हे निर्देशांक दिवसभर वाढ आणि घसरण यामध्ये हलत राहिले मात्र शेवटी किरकोळ वाढीसह बंद झाले.
Stock Market Closing: शेअर बाजार हिरव्या रंगात बंद; IT क्षेत्रावर दबाव पण Bank of Maharashtra ची भरारी; कारण काय?
Updated on: 

Sensex and Nifty Today: जागतिक घडामोडींमुळे आज दिवसभर शेअर बाजारात अनिश्चितता दिसून आली. अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेबाबत संभ्रम निर्माण झाल्याने गुंतवणूकदारांचा धोका घेण्याचा कल कमी झाला आणि त्यामुळे बाजारात दिवसभरात मोठी तेजी दिसून आली नाही आणि बाजार किंचित वाढीसह बंद झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com