

stock market closing.
Sakal
Indian Stock Market Closing : भारतीय शेअर बाजारात आज सर्वच क्षेत्रांमध्ये कमजोरी दिसून आली. बहुतेक सेक्टर लाल रंगात बंद झाले. सेन्सेक्स 95 अंकांनी घसरून 83,216.28 वर बंद झाला. तर निफ्टी 0.07% नी घसरून 25,492.30 वर बंद झाला.