Indian Stock Market Updates : भारतीय शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी हिरव्या रंगात बंद; ऑटो आणि आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी; Lenskart च्या शेअर्समध्ये फक्त दोन दिवसांत तब्बल 7 टक्क्यांची वाढ.
Sensex and Nifty : भारतीय शेअर बाजार सकाळच्या सत्रातील घसरणीची भरपाई करत पुन्हा हिरव्या रंगात व्यवहार करत बंद झाला. सेन्सेक्स 336 अंकांनी वाढून 83,871.32 वर बंद झाला, तर निफ्टी 57 अंकांच्या वाढीसह 25,694.95 वर बंद झाला.