
PVR Inox shares: वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपट आणि अर्जुन अल्लूचा ड्रीम प्रोजेक्ट पुष्पा 2 रिलीजसाठी सज्ज झाला आहे. डिसेंबरला देशातील सर्व चित्रपटगृहांमध्ये पुष्पा 2 प्रदर्शित होणार आहे. त्याआधी चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाचे आगाऊ बुकिंगही सुरू झाले आहे. 30 डिसेंबरपासून सुरू झालेल्या आगाऊ बुकिंगमधून निर्मात्यांनी सुमारे 30 कोटी रुपये कमावले आहेत.