Stock Market Crash : शेअर बाजारात आज तब्बल 3.50 लाख कोटींचे नुकसान; 2,531 शेअर्स तोट्यात; हे आहे कारण!

Sensex and Nifty Today : सेन्सेक्सवरील 67 शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर, तर तब्बल 158 शेअर्स 52 आठवड्यांच्या नीचांक पातळीवर व्यापार करत आहेत.
stock market crash

stock market crash

Sakal 

Updated on

Indian Stock Market Loss : आजचा दिवस जागतिक बाजारपासून आशियाई शेअर्सपर्यंत अतिशय तोट्याचा ठरला. फक्त एका महत्त्वाच्या बातमीमुळे जगभरातील बाजार अचानक कोसळले. याचा मोठा परिणाम भारतीय शेअर बाजारातही झाला आहे.


सकाळी 11.45 वाजता निफ्टी निर्देशांक 120 अंकांनी घसरून 26,072 वर आला, तर सेन्सेक्स 380 अंकांनी घसरून 85,250 वर ट्रेड करत होता. तर नुकतच उच्चांक पातळीवर पोहचलेल्या निफ्टी बँकेत तब्बल 430 अंकांची मोठी घसरण झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com