Stock Market Crash: शेअर बाजार लाल रंगात बंद! गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटींचे नुकसान; कोणत्या शेअर्सला मोठा फटका?

Sensex and Nifty Crash Today: आजच्या या मोठ्या घसरणीमुळे BSE वर लिस्ट असणाऱ्या सर्व कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य सुमारे 8.5 लाख कोटी रुपयांनी घटले. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा तोटा सहन करावा लागला.
Stock Market Crash: Investors Lose ₹8.5 Lakh Crore as Sensex, Nifty End Deep in Red

Stock Market Crash: Investors Lose ₹8.5 Lakh Crore as Sensex, Nifty End Deep in Red

esakal

Updated on

Share Market Today: आज नवीन आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मागील आठवड्यातील घसरणीची मालिकाही या आठवड्यातही सुरू झाली आहे. मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने वाढल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये जवळपास 2 टक्क्यांची घसरण झाली. सकाळी बाजार जवळपास 3 टक्क्यांनी घसरून उघडला असला तरी दिवसाच्या शेवटी काही प्रमाणात सावरताना दिसला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com