Stock Market Crash: गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी स्वाहा! मोदींच्या आवाहनामुळे वाढली भीती? जाणून घ्या घसरणीमागची 4 मोठी कारणं

Sensex and Nifty: जगभरातील वाढत्या तणावाचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. सकाळी 2 तासातच सेन्सेक्स-निफ्टीत मोठी घसरण होत गुंतवणूकदारांचे तब्बल 5 लाख कोटी रुपये बुडाले.
Stock Market Crash: Investors Lose ₹5 Lakh Crore! Did PM Modi’s Appeal Trigger Panic?

Stock Market Crash: Investors Lose ₹5 Lakh Crore! Did PM Modi’s Appeal Trigger Panic?

eSakal

Updated on

Share Market Loss: आज आठवड्याच्या सुरुवातीलाच भारतीय शेअर बाजारात मोठी विक्री झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी एकदम कोसळले, ज्यामुळे गुंतवणूकदारांना मोठे नुकसान झाले. BSE सेन्सेक्स 1,100 अंकांनी घसरून 76,170 अंकांवर आला. तर निफ्टीमध्येही 1 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही प्रत्येकी 1 टक्क्याने घसरले. आजच्या सकळच्याच या तीव्र घसरणीमुळे सेन्सेक्स मध्ये लिस्ट असणाऱ्या कंपन्यांचे बाजार भांडवल तब्बल 5 लाख कोटी रुपयांनी कमी होऊन एकूण 468 लाख कोटी रुपयांवर आले आहे. या घासरणीचे 4 प्रमुख करणे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com